यांप्रसंगी आयु प्रा संजय पठाडे सर, कोषाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा गडचिरोली दक्षिण यांनी सुभेदार रामजी सक पाळ हे जर नसते तर आपल्याला बाबासाहेबांनी साहेब मिळाले नसते.
आणि आज जी आपली प्रगती झाली आहे ति झाली आणि दीन दलितांच्या जीवनात् सुधारणा झाली नसती. सुभेदार रामजी बाबामुळे च डॉ.बाबासाहेब घडले अशा प्रकारे आयु पठाडे सर यांनी मार्ग दर्शन केले.
कार्यक्रमांचे सूत्र संचालन आयु भीमराव झाडे यांनी केले.
आभार आयुवामन भगत साहेब यांनी केले.
कार्यक्रमांलां बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.
आयुनि सुमन ताई निमसरकार, आयुनि मंगला झाडे, आयुष्मती पार वता बाई , आयु कार्तिक निमसरकार, आयु देवीदास वाघमारे आयु, संजय कोंडागुराळे, आयु दादाजी फुलझेले, आयु जयंत गजभिये, आयु घागुरगुंडे, आयु एच पी गजभिये, आयु मेश्राम इत्यादी हाजर होते सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन नमो बुद्धाय, जयभीम..
Discussion about this post