
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब,नामदार बाळासाहेब थोरात साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदर आदरणीय फौजियाजी खान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकरजी,मराठी मुस्लिम समाज चळवळीचे संस्थापक शेख सुभान अलीजी यांचे विचार श्रीगोंदा-नगर मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने निर्णायक ठरतील.
हा विचार घेऊन उद्याच्या निवडणूकीत आपण विजयी होणार आहोत.
तुम्ही आहात म्हणून मी आहे. हा विचार बाळगून मी इथून पुढील भविष्यात काम करणार आहे.
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🙏
Discussion about this post