दि.१५ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवारी रोजी शहरातील ढोकी रोड येथील छत्रपती संभाजी राजे चौकातून पदयात्रा वाजत गाजत काढण्यात आली.
यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब, तुळजापूर विधानसभेचे आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
Discussion about this post