ज्ञानेश्वर घोडके खुलासा केल्यास मी जाहीर पाठिंबा देईल गेल्या एक वर्षापासून मराठा ओबीसी आरक्षणाचा वादाचा मुद्दा महाराष्ट्र मध्ये तापलेला असताना अनेक आंदोलने ओबीसीसाठी आम्ही रस्त्यावर येऊन केलेले आहेत …वैजापूर शहर बंद केलं. महाराष्ट्र मध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं त्यामध्ये बीड येथील ओबीसी नेत्यांच्या हॉटेल घरे जाळण्यात आले ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये
म्हणून मी वैजापूर गंगापूर निवडणूक लढवत असून गेल्या दहा वर्षापासून माझा तालुक्यामध्ये तळागाळामध्ये काम आहे ..सर्वसामान्य जनतेसाठी तळागाळातील बेरोजगारीचा प्रश्न असेल श्रावणबाळ संजय गांधी चा मुद्दा असेल राशन कार्ड चा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे मी जनतेचे मार्गे लावलेले आहेत विज बिल चा प्रश्न असेल शेतकऱ्यांची मोठी अडचण असेल व्यापारी वर्गाची मोठी अडचण असेल तहसील पंचायत समिती शासकीय कार्यालयामध्ये 24 घंटे वेळ देण्याचा काम पाठीमागच्या काळात केलेले आहे ..तालुका भर या निमित्ताने मी फिरत असताना 90% गावांमध्ये मी दौरे केले आहे.. मी स्थानिक भुमिकापूत्र असुन मुळ ओबीसी आहेत..माझ्या पाठीशी ओबीसीतील आठरा पगड जाती मला बळ देतील ताकद देतील .सभागृहामध्ये पाठवतील काम करण्याची संधी देतील असे आवाहन मी नागरिकांना करत आहे
Discussion about this post