सारथी महाराष्र्टचा प्रतिनिधी उमेश धुमाळ होळ गावातील डी .पी.गेले चोरीला दिवाळी लगभग चालू असताना शेतकरी.सामान्य नागरिक याची होतेय दुरावस्था,शेती करताना शेतकरी मेटाकुटीला येतोय,त्यात रात्री लाईट ,शेतीला पाणी देणे,याकरिता खूप मेहनत करावी लागते.पण असोडी, पी, चोरीला जाणे आज पहाटे ४ ते ५ या दरम्यान डी ,पी, चोरीला गेले असा अंदाज व्यत केला,आहे.तरी गावातील नागरिक ,पोपट भोसले,अशोक भोसले,निलेश कांबळे यांच्या मागणीवरून शेतात जाऊन वास्तुसिती बघितली व नंतर वायरमेंन यांना सुद्धा बोलवले पण ते म्हणाले पंचनाना अजून झाला नाही.
परत पोलीस प्रशासन यांना शेतकरी यांनी फोन केला ते म्हणाले येतो.असो पण ही चोरी कुठेतरी थांबली पाहिजे व शेतकरी या अडचणीतुन सुटला पाहिजे.वायरमेंन, पोलीस ,यांनी लक्ष देहून योग्यच कारवाही केली पाहिजे,व सर्व सामान्य शेतकरी यांची मदत करावी अशी शेतकरी बांधव याची मागणी आहे.
Discussion about this post