😘घोराड येथील विठ्ठल रुख्मीनी सभागृहामध्ये दि १७/१०/२०१९ रोजी रात्री ८.३० वाजता भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार पंकज भोयर यांच्या सभेत भाजप तालुका अध्यक्ष अशोक कलोडे याने केला तांडव
- खासदार रामदासजी तडस यांचे भाषण सुरु असताना संजय गोमासे (वय ४५) या शेतकऱ्यानी कर्जमाफी मिटली नाही व २४ तास विद्युत मिळत नाही, भाजपाचा जाहिरनामा खोटा आहे, असा प्रश्न विचारताच आमदार पंकज भोयर यांचा पाळीव प्राणी अशोक कलोडे याने संजय गोमासे यांची
आ. पंकज भोयर
ऑक्टोबर घोराड: वर्धा विधानसभेचे
भाजपा-शिवसेना यूतीचे उमेदवार डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या प्रचार सभेचे आयोजन मंगळवार दि.१७/१०/२०१९ रोजी विठ्ठल-रुख्मिणी देवस्थान सभागृहात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. या सभेला वर्धा लोकसभेचे खासदार रामदासजी तडस, आ. पंकज भोयर, मिलिंद भेंडे, शब्बीर अली सैय्यद, विलास वरटकर, अशोक कलोडे यांची उपस्थिती होती, यावेळी खा. रामदासजी तडस यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करुन भाजपा पक्षाच्या जाहिरनाम्याचे वाचन करुन वचनपूर्ती कशी केली याचा पाढा वाचला. यावेळी घोराड येथील,,
कॉलर पकडून नेले स्टेजपर्यंत फरफटत * संजय गोमासे या शेतकऱ्याला मारहाण होताच गावकऱ्यांनी अशोक कलोडे ला दिली बत्ती.
- आमदार पंकज भोयर, अशोक कलोडे यांच्या मागे गावकरी धावताच दोघेही पळाले सैरावैरा
- खासदार रामदासजी तडस यांच्या मुळे अशोक कलोडे व आ. पंकज भोयर बचावल्याचा गावकऱ्यांचा दावा
- घोराड गावात भाजपाला मतदान न करण्याचा गावकऱ्यांनी घेतला एकमुखी निर्णय
Discussion about this post