धारदेव, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे सालाबाद प्रमाणे स्वयंभू शंकराचे देवस्थान आहे.धारदेव येथे मोठ्या उत्साहात बारा दिवस देवाची स्थापना करण्यात येते, यासाठी पंचक्रोशितले भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतातत तसेच गावातील सर्व लोक व मुंबईतील गावकरी आवरजुन आपली हजेरी लावतात प्रत्येकजन देवाकडे साकडे घालतात. या बारा दिवसामध्ये विविध गावांचे भजन , किर्तन आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात तसेच यात्रेला कुरळोशी गावचे पाटील, धारदेव गावचे पाटील,मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात
Discussion about this post