आज सातारा विधानसभा मतदार संघामध्ये जिल्ह्यातील एकुण ३१६४ मतदान केंणद्रामध्ये काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुसूचीत प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले असुन१०९ उमेद्वारांचें भवितव्य EVM मशीनमध्ये बंद झाले असुन,उमेद्वारांणी आपआपले भवितव्य आजमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसंवाद, प्रचार आणि विविध प्रकारची आशवासने देण्यात आलेली असली तरी देखिल मतदारांना दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. सरासरी जिह्यामध्ये एकुण ६४ टक्के मतदान झाले, खर पाहिले तर एकुण आठ मतदान केंणद्रापैकी पाटण आणि वाई या दोन ठिकाणी तिरंगी लढत आणि उरलेल्या ठिकाणी दुहेरी लढत पहायला मिळणार आहे.
Discussion about this post