गोर.गरीब.अपंग.मजुरदार.शेतकरी यांनी लोकशाही बळकट करत आज खडकी सुकळी या गावामध्ये नागरिकांच्या उत्साहामध्ये आपल्या कामामधून वेळ काढत सर्व मतदारांनी आपल्या हक्क बजावला आणि लोकशाही ला हात दिला.खरं तर आज जिकडे तिकडे मजूरदार. शेतकरी आपल्या शेतीच्या काम व्यस्त असून बहुतेक लोकांनच जीवन शेती यावर अवलंबून असूनं आपल्या कामाचे नियोजन करत आज होऊ झालेल्या विधानसभा निवडणुकाला मोठया प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या जो लोकशाही साठी हातभार देत हक्क बजावला
Discussion about this post