रत्नागिरी = काल रत्नागिरी मध्ये जवळपास 65% मतदान झाले. सकाळी.7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली. सरकारने सुट्टी जाहीर केल्या मुळे सकाळपासून केंद्रावर रांग दिसल्या. 8 उमेदवार रींगणात असून खरी लढत दोन शिवसेना याच्या मध्ये आहे. आमदार श्री. उदयजी सामंत. आणि माझी आमदार श्री. बाळासाहेब माने यांच्या मध्ये आहे.
माने साहेब काही दिवसा पूर्वी भाजपा सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे. यामध्ये आले व त्यांना उमेदवारी मिळाली. गेली दोन वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला परंतु या वेळी त्यांना जनते कडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांना विजयाची खात्री आहे.. मतदाना दिवशी स्वतः सर्व बूथ वर जाऊन कार्यकर्ताना भेट घेताना दिसले… आमचे प्रतिनिधी श्री योगेश कोरगांवकर सकाळ पासून प्रत्येक केंद्रावर लक्ष ठेऊन होते. त्यांनी सकाळी केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. आणि श्री. बाळासाहेब माने यांची बूथ वर भेट घेऊन शुभेच्छा दिल्या…
Discussion about this post