वर्धा.
सेलू.आकोली
आज आमच्या नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण आमच्या नवीन पिढ्या नी आज एकत्र येऊन मतदान केले आहे आज आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
हे फक्त मतदान नाही, तर लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येकाने घेतलेलं एक पाऊल आहे. आपणा सर्वांना तुमचा हक्क बजावण्याचं आवाहन करत आहोत. चला, आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मताने देशाचे, महाराष्ट्राचे व आपल्या वर्धा विधानसभेचे उज्वल भविष्य घडवूया.
बातमी लेखक. सौरभ गव्हाळे
Discussion about this post