चर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्य २०२४ विधानसभा आमदारपदी निवडून आल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
१) सुरेश भाऊ खडे सांगली
२) संजय जी सावरकारे (जळगाव)
३) सरोजताई अहिरे (नाशिक)
४) नारायणजी कुंचे जालना
५) महेंद्र जी भोंडेकर भंडारा
६) अशोक जी माने कोल्हापूर
७) नमिताताई मुंदडा बीड
८) किसन वानखडे उमरखेड
९) मंगेश कुडाळकर कुर्ला
१०) हेमंत ओगले श्रीरामपूर
११) रवी राणा अमरावती
सर्वांचे मान्यवर आमदारांचे हार्दिक अभिनंदन. आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐🤝
प्रतिनिधी:-सुनील तुपशेंद्र ( 9309182731)
Discussion about this post