सारथी महाराष्ट्राचा
प्रतिनिधी
उमेश धुमाळ
दि १७/११/२०२४ रोजी
संदर्भ
होळ गावात होळ ते साखरवाडी शेतीतील रोड या कच्च्या रोड वर शेतात दोन डी ,पी,होते व ते डी, पी, १७ /११/२०२४ रोजी पहाटे अंजाजे ४ ते ५ सुमारास डी पी चोरीला गेले असो पण पहिली सारथी ची पडली होती.त्यानंतर पोलीस प्रशासन यांनी पंचनामा केला .तरी पण डीपी चोर सापडले नाही .पण आत्ता अजून डीपी व त्याचे सामान तसेच पडले आहे.याची महावितरण व प्रसशान, यांनी नोंद घेतली नाही.
उस,गुहू,सोयाबीन,ही पिके पेरली असून पाणी अभावी
मोटार चालू होत नाहि डीपी नसल्यामुळे
दुसऱ्या डीपी मधुन वायर जोडून मोटार चालू करतात ,परिणामी दुसऱ्या डीपी वर लोड होतो .पण याची दखल घावी ही विंनति
लवकरात लवकर चोर शोधून कार्यवावी करावी व डीपी जोडून शेतकरी यांची मदत करावी ही विंनती
ही मागणी शेतकरी यांची मागणी आहे.
Discussion about this post