श्रीगोंदा :- “शरद पवार यांच्या गोटातील युवा नेते माजी आमदार राहुल जगताप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत..उद्या मुंबई मध्ये घेणार अजितदादांची भेट
“राहुल जगताप यांनी नगर – श्रीगोंदा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करून शरद पवार यांचाच उमेदवार असल्याचे दाखवून दिले आहे..
“अपक्ष असून देखील ६२ हजारापेक्षा जास्त मतदान राहुल जगताप यांनी घेतले असल्याने मतदारसंघातील जगताप यांची ताकद त्यांनी दाखवून दिली.
“राहुल जगताप आता शरद पवार यांना सोडचिठ्ठी देत असल्याने शरद पवार यांना हा धक्का मानला जात आहे..
“अजित पवार गटातून राहुल जगताप यांना विधान परिषद अथवा नगर जिल्हा बँकेचे चेअरमन पद मिळणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे…
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
Discussion about this post