प्रतिनिधी पांडुरंग गाडे
मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. एकनाथ भागुजी दाभाडे यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने श्रीमती अलका एकनाथ दाभाडे, श्री अजय एकनाथ दाभाडे, श्री प्रवीण एकनाथ दाभाडे, सौ .वर्षा विजय थोरात, यांच्या वतीने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चालू असणाऱ्या सुवर्ण मंदिराच्या निर्माण कार्यास 1,00,001/- एक लाख एक रुपयाची देणगी देण्यात आली.
ही देणगी देवस्थानचे प्रतिनिधी श्री जगन्नाथ नाटक पाटील, श्री विजयराव नाटक, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या वेळेस संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने दाभाडे परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.
Discussion about this post