विधानसभेत भरघोस मतांनी निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी मुंबईत जाऊन माजी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.त्यावेळेस फडणवीस साहेबांनी श्री मंगेश दादांचे भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळेस सोबतच मा.मंत्री गिरीश महाजन व आमदार अमोल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला
Discussion about this post