ज्या चार की आनी दुचकी वहनाची मालकी हक्क कोनिही सांगीतलेला नाही आशी एकुन चार चाकी वाहन 67 दुचकी वाहन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारा बर्याच कलावधीपासुन पडून आहेत चार चाकी वहाणामध्ये एक राखडी रंगाची स्विफ्ट डीझायर तिन माल ट्रक बौडी नसलेलल्या एक टाटा कंपनीचि बारा टायर असालेली माल ट्रक आनी पिवड्या रंगाचा जेसीबी यांचा समावेश आहे ज्या कोणाची चार चाकी दूचाकी वाहन आस्तिल त्यानी तयाच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्र घेउन सोलापूर तालुका पोलीस ठान्यातुन ओडख पटवावि.
या सांदरभात सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राहुल देशपांडे यानी सोलापूर जिल्ह्यतील सर्व नागरी काना आव्हान केला आहे की वाहन पोलिस ठाण्यात समक्ष येउन पहावीत वाहनांच्या उपलब्ध कागदपत्रा वरुण संबंधित नागरीकाना वाहन परत कर्ण सोयूस्कर होइल हे आवाहन केल्यापासुन15 दिवसापर्यत कोन्ही वहाणा सांदरभात कागतपत्र घेउन आलियास तया वाहनाचे कोनिही मालक नसल्या च ग्रहित धरुन बेवारस वाह नांची पुडील योगय त्या कायदेशीर मार्गाचा आवलब करुं निर्गती करणयात येइल याचि कृपया.सर्व नागरीकानी नोंद घयावि
Discussion about this post