अभिनव कोळाखरे9765600940
यावर्षी श्री संत जगनाडे महाराज यांच्या यांच्या जयंतीला 400 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्याचे औचित्य साधुन अंजनगाव तेली समाज पंचमंडळ यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे परममित्र व गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेच्या पारायणाचे योजन केलेले आहे व व दररोज सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आलेले आहे एक डिसेंबर 2024 पासून ते 8 डिसेंबर 2024 पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन हे श्री संत जगनाडे महाराज /स्व बाबाराव देवगरे सांस्कृतिक भवन अंजनगाव सुर्जी येथे ठेवण्यात आलेले आहे.
Discussion about this post