
भद्रावती तालुक्यातील माजरी येथे शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. याप्रसंगी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे.या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख नितीनजी मत्ते,महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर,चंद्रपूर महानगर प्रमुख भरतजी गुप्ता तसेच असंख्य शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.💪
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
🚀 शिवसेनेचा भगवा सदैव उंच राहो! 🚀
Discussion about this post