
अक्कलकोट प्रतिनिधी :
तर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या मन मानी कारभार मुळे गावातील नागरिकांना पाण्या साठी हाल होऊ लागल्याने नागरिक वैतकून गेले,
शासकिय बोर अनेक बोर मारून ही शासन खर्च करून ही, बोरल मध्ये मोटर ही नाही, शासनाची मालमत्ता मोटर , वायर पाईप कुठे आहे हे ग्रामपंचायती दप्तर मध्ये साद नोंदी नाही, हे भ्रष्ट अधिकारी यांचा वर कारवाई करण्यात येणार का,co कडे तक्रार लोकांना सध्या उन्हाळा मध्ये पाणी टंचाई खूप हाल त्रास होत आहे, ग्रामपंचायत रोज पाणी पुरवठा करणार का, हे सवाल गावातील लोकामध्ये आहे,अन्यथा येणारा गावचा कारभार करणारा , गावचा युवा पिढी ताकतीने निवडणुक लढावे,, गावचा विकास हे युवा पिढी च करू शकणार , आजी माजी यांना पुन्हा संधी देऊ नये असे गावातील महिला वर्ग, वडील दारी लोका कढून भावना व्यक्त, करत आहेत,युवकांनी एका मीटिंग दरम्यान स्पष्ट करण्यात आले ,,,,
Discussion about this post