प्रतिनिधी:- सुनिल खानजोडे
विशेष पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे मात्र शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षकांच्या या कारवायांना धाब्यावर बसवत एका होमगार्डकडून अवैध धंद्यांची पाठ राखण होत असल्याने होमगार्डच्या खाकीतील पॉवरची वेगळी चर्चा सुरू आहे अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस उप महानिरीक्षक अथक परिश्रम घेत असतानाही पोलीस दलातील एका साध्या होमगार्डच्या पाठबळावर हदगाव मध्ये बिन बोभाटा पणे मटका बकी सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून सुरू असलेला हा मटका कोण बंद करणार असा प्रश्न हातगाव मधल्या नागरिकांचा होत आहे तसेच शेतकरी मधुर दार हमाली मापाडी या मटक्याच्या आधी राहून अनेकांचे संसार उध्वस्त झाली अशी चर्चा हादगाव मधून ऐकायला मिळत आहे
Discussion about this post