जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद्भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले चोवीस वर्षे पूर्ण होत आहेत आज कथेचा पाचवा दिवस आहे आज श्री कृष्ण जन्मची कथा हभप श्री सुभाष महाराज जाधव यांच्या सुंदर वानीतुन त्यांनी कथा सांगितली आहे आज रात्री ठिक ८:३० ते १०:३० या वेळेमध्ये भागवताचायर्य परम पूज्य श्री बाबुराव महाराज तडसे यांचे दणदणीत किर्तन होणार आहे तसेच हरि जागर होणार असुन सर्व गावकरी मंडळींच्या तन मन धन तुन हा कार्यक्रम आयोजित केला आहे

Discussion about this post