डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 (₹1500+₹1500)* मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील.* हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील.
कधी मिळणार पैसे?* आता *नवीन सरकार सत्तेत* आल्यावर, महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन *मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी)* एकदम पैसे जमा करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?* – *एप्रिलपासून दरमहा ₹2100* नियमित मिळणार! – आत्तासाठी डिसेंबरचे ₹1500 लवकर मिळावे, अशी मागणी महिलांनी केली आहे.
अर्ज प्रक्रिया व अडचणी: अर्ज करण्याची शेवटची तारीख होती १५ ऑक्टोबर. मात्र निवडणुकीमुळे अर्जांची छाननी थांबली होती. आता छाननी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होत आहे. अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लवकरच फायदे मिळणार. लाडक्या बहिणींनो, तयार राहा!* मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर *दोन महिन्यांचा लाभ तुमच्या खात्यात* जमा होणार आहे. तुम्ही पात्र असाल तर लवकरच याचा आनंद घ्या!
Discussion about this post