माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.
दिवाळी बोनस असो किंवा मेटर्निटी लिव्ह
स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात करत असलेली प्रगती रेल्वे बस प्रत्येक ठिकाणी स्त्रियांसाठी राखीव सीट आरक्षण अशा एक नव्हे तर अनेक गोष्टी बाबासाहेबांनी केल्या आहेत.
अशा या महामानवास विनम्र अभिवादन.
महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार विजेते, महाराष्ट्र भूषण,सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, राज्यस्तरीय आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत संस्थापक अध्यक्ष युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन (एनजीओ)
Discussion about this post