
माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रशाला बहिरगांव ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगरप्रथम पारितोषिक3 लक्षकन्नड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचेहार्दिक अभिनंदन..मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 0.2 उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव शाळेला कन्नड तालुक्यातून #प्रथम क्रमांक प्राप्त झाला..या यशात सहभागी प्रशालेचे मुख्याध्यापक आमचे विद्यार्थी, पालक, गावकरी …. सर्व शालेय व्यवस्थापण समिती चे पदाधिकारी, सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य…. शिक्षणप्रेमी, शिक्षकवृंद यांचे अभिनंदन.
सारथी महाराष्ट्राचा जिल्हा प्रतिनिधी -: सुनील तुपशेंद्रे
संपर्क -: 9309182731
Discussion about this post