लातूर. दिनांक 5 डिसेंबर 24 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अती विशेशोप्रचार रुग्णालयातील हृदय रोग शास्त्र विभागात अँजिओग्राफी व अँजीओप्लास्टी सेवा सुरू करण्यात आली आहे.
दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी एका 53 वर्षी महिला रुग्णावर हृदयरोग शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष कवठाळे यांनी संस्थेच्या अतिविशेशोप्रचार रुग्णालयातील हृदयरोग शास्त्र विभागात अँजिओग्राफी व ऑजिओप्लास्टि या दोन स्टेन्स बसवून यशस्वीरित्या पूर्ण केले असून आता रुग्णाला लाभ घेता येणार आहे .
Discussion about this post