
या साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक मा.अजय गव्हाणे साहेब व संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यीक व ग्रामीण कथाकार राजेंद्र गाहाळ सर यांची निवड करण्यात आली.
व त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार एँड.विजयरावजी गव्हाणे साहेब शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे साहेब संमेलनाचे आयोजक कॉम्रेड गणपत भिसे, कोंडीबा जाधव, एडी कदम ,अशोक उबाळे ,उत्तम गोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती ,
दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी अण्णासाहेब गव्हाणे सभागृह महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड परभणी येथे संपन्न होणार आहे .
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व लाल सेनेचे पदाधिकारी व समाज बांधव प्रयत्नशील आहेत..
Discussion about this post