
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…
धर्माबाद- पासून जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातिल मौजे कल्याणी येथील गंगाबाई लक्ष्मण क्षीरसागर वय 101 वर्ष यांचं वर्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून प्राध्यापक संदेश क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री, प्राध्यापक विलास क्षीरसागर,सामाजिक कार्यकर्ते कैलास क्षीरसागर तथा दीपक क्षीरसागर यांच्या त्या आजी होत्या.
तथा डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी प्राचार्य डॉ. आर के क्षीरसागर यांच्या त्या लहान आई होत्या. कल्याणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले..
Discussion about this post