धर्माबाद शहरासह तालुक्यात डासांचा प्रकोप!
{डेंगूची अनामिक भीती}••आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज••धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे… धर्माबाद शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात डासांचा नुसता प्रकोप ...
{डेंगूची अनामिक भीती}••आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज••धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे… धर्माबाद शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात डासांचा नुसता प्रकोप ...
नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी मा. खा. डॉ. अजित गोपछडे (राज्यसभा सदस्य, भारत सरकार) यांची भेट घेऊन धर्माबाद तालुक्याचे प्रतिनिधी चैतन्य ...
-आमदार राजेश पवारधर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…धर्माबाद-गेल्या पाच वर्षांमध्ये मला कटू अनुभव अधिक आले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना जात नसते, त्यांची जात ...
धर्माबाद प्रतिनिधी चैतन्य घाटेपरभणी शहरातील मोक्याच्या ठिकाणी अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय तथा रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विश्वरत्न,महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ...
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे… धर्माबाद- पासून जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातिल मौजे कल्याणी येथील गंगाबाई लक्ष्मण क्षीरसागर वय 101 वर्ष ...
*व्हाईस ऑफ मीडिया धर्माबाद तर्फे महामानवास आदरांजली! धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे... धर्माबाद-धर्माबाद शहरात आज महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ...
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे:- 30 नोव्हेंबर वर्धा येथे शिकाई असोशियन महाराष्ट्र यांच्यामार्फत सिल्वर पंचविसावी जुबली राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेचे ...
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे… व्हॉईस ऑफ मीडिया,धर्माबाद तालुक्याचे शिलेदार लोकशाही पद्धतीने काल शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी समोर ...
*तालुका धर्माबाद प्रतिनिधी चैतन्य घाटे...धर्माबाद-येथील नगरपालिका कार्य कक्षेत असणाऱ्या मौजे बाळापुर येथील बौद्ध धर्मीयांचा अंतिम संस्कार आज घडीलाही उघड्यावरच होत ...
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…धर्माबाद-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेत मतदानाला अन्यसाधारण महत्त्व असून आपल्या आअंतरआत्म्यास स्मरुन योग्य उमेदवारांना आपले ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com