
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या वडवणी कडकडीत बंद,
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या वडवणी बंद चे निवेदन देताना सर्वपक्षीय कार्यकर्ते निवेदन देताना सर्वपक्षीय कार्यकर्ते
मस्सोजोगा येथे सरपंच संतोष देशमुख यांची निर्धयीपणाने अपहरण करून केलेल्या हत्याच्या निषेधार्थात ऊधा 12-12-2024 रोजी बंदची हक्क
देऊन वडवणी पोलीस स्टेशनला तसे निवेदन देण्यात आले असुन सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व समाज सेवकांनी सर्व व्यापारी बांधववानी यात सहभागी होऊन समर्थन देण्यासाठी विनंती व आग्रह केला आहे

Discussion about this post