
धारणी= दि. 09/12/2024 पासून नागरवाड़ी येथे शुरू असले ल्या तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीड़ा स्पर्धे मद्दे श्री. चुलीलाल पटेल आदिवासी आश्रम शाला लबादा ता. धारणी येथिल वयोगत 14 वर्षे आतील कब्बड्डी या खेला मध्ये अंतिम सामना जिंकल्या बद्दल मां.प्रकल्प अधिकारी मैडम यानी विजय संघाचे अभिनंदन करुण मनोबल वाढ़विले तसेच स्वस्थेचे अध्यक्ष /सचिव मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यानी सुध्दा विजयी चमुचे अभिनंदन करुण कौतुक केले..
Discussion about this post