लोहा,(ता.प्र.)
श्री संत ब्र.मु.ह.भ.प.रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोहा शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वानंद सुख निवासी वेदांत केसरी श्री संत ब्र.मु.ह.भ.प.रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आर्य वैश्य समाज लोहा यांच्या वतीने दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी गुरुवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत नगरेश्वर मंदिर लोहा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
Discussion about this post