खारपाडा पेण..
“जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला”!
या उक्तीप्रमाणे आज आजी आम्हा सर्वांना पोरके करून देवाघरी निघून गेली. पेण तालुक्यातील जिते गाव हे पत्रकार कैलास घरत यांचे आजोळ त्यांच्या आजीचे कै.गं.भा.गुलाब नारायण म्हात्रे यांचे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी सायंकाळी ८ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली आणि वयाच्या ७६ व्या वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत जिते पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक २०/१२/२०२४ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार असून तेरावे( उत्तरकार्य विधी ) सोमवार दिनांक २३/१२/२०२४ रोजी जिते येथे राहत्या घरी होणार आहे.
दररोज रात्री अध्याय वाचन होणार आहे.मामा व्यतिरिक्त कोणाचेही दुखवटे स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व नातेवाईकांनी नोंद घ्यावी.
त्यांच्या मागे दोन मुलगे श्री.विजय नारायण म्हात्रे, श्री.नरेश(भाई)नारायण म्हात्रे तसेच तीन मुली सौ.कुसुम नभाकर डाऊर(कळवे),सौ.शैला हिरामण पाटील(तारा),मिना राजेंद्र पाटील (पाटणेश्वर),नातू, नाती, पणतू, पणती असा मोठा परिवार आहे. त्या अत्यंत कष्टाळू आणि शांत, प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आज देवाने आमच्या आजीला आमच्यातून हिरावून नेले आहे. तुझ्या जाण्याने घर पोरके झाले आहे. कुठे शोधू तुझ्या पाऊलखुणा, परमेश्वरा आमच्या आजीच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! देवा आजीला नक्कीच तुझ्या दरबार चांगली जागा मिळेल. कारण आजीने आयुष्यभर सत्कर्म केले, सर्वांना मदत केली. म्हणूनच ‘मोक्षदा एकादशीच्या’ शुभ दिवशी मृत्यू येणे यासाठी पुण्याई लागते, खरच विठुराया, पांडुरंगा याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थाने आजीच्या जीवनाचे सार्थक झाले.
तुझाच प्रेमळ नातू कैलास घरत
[12/12, 22:45] +91 87935 03767: कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“सामाजिक कार्यकर्ते सारथी न्यूज चॅनेल,
रायगड स्वाभिमान, जनचक्र न्यूज चॅनेल, जनचक्र वार्ता साप्ताहिकाचे वृत्तप्रतीनिधी, पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांच्या आजीचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन”
“जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला”!
या उक्तीप्रमाणे आज आजी आम्हा सर्वांना पोरके करून देवाघरी निघून गेली. पेण तालुक्यातील जिते गाव हे पत्रकार कैलास घरत यांचे आजोळ त्यांच्या आजीचे कै.गं.भा.गुलाब नारायण म्हात्रे यांचे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी सायंकाळी ८ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली आणि वयाच्या ७६ व्या वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत जिते पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दशक्रिया विधी शुक्रवार, दिनांक २०/१२/२०२४ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार असून तेरावे( उत्तरकार्य विधी ) सोमवार दिनांक २३/१२/२०२४ रोजी जिते येथे राहत्या घरी होणार आहे. दररोज रात्री अध्याय वाचन होणार आहे.मामा व्यतिरिक्त कोणाचेही दुखवटे स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व नातेवाईकांनी नोंद घ्यावी.
त्यांच्या मागे दोन मुलगे श्री.विजय नारायण म्हात्रे, श्री.नरेश(भाई)नारायण म्हात्रे तसेच तीन मुली सौ.कुसुम नभाकर डाऊर(कळवे),सौ.शैला हिरामण पाटील(तारा),मिना राजेंद्र पाटील (पाटणेश्वर),नातू, नाती, पणतू, पणती असा मोठा परिवार आहे. त्या अत्यंत कष्टाळू आणि शांत, प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आज देवाने आमच्या आजीला आमच्यातून हिरावून नेले आहे. तुझ्या जाण्याने घर पोरके झाले आहे. कुठे शोधू तुझ्या पाऊलखुणा, परमेश्वरा आमच्या आजीच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! देवा आजीला नक्कीच तुझ्या दरबार चांगली जागा मिळेल. कारण आजीने आयुष्यभर सत्कर्म केले, सर्वांना मदत केली. म्हणूनच ‘मोक्षदा एकादशीच्या’ शुभ दिवशी मृत्यू येणे यासाठी पुण्याई लागते, खरच विठुराया, पांडुरंगा याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थाने आजीच्या जीवनाचे सार्थक झाले.
तुझाच प्रेमळ नातू कैलास घरत..
Discussion about this post