जिंदाल कंपनीतील वायूगलती बाधीतांची संख्या ७२ वर सर्वाची प्रकृती थोडी स्थीर पण मुजोर कंपनीचे अधिकारी मात्र उदास एकच मालक असलेल्या कंपनीचा दुसरा भाग म्हणजे जे एस डब्लू एनर्जीचे मुजोर अधिकारी सांगत आहेत आमचा या प्रकरणासी काही संबंध नाही लहान मुलांच्या जिवाचा प्रश्न असताना हे अधिकारी असिस्टेटमेंट कशी देऊ शकतात हा प्रश्न मात्र अनेक पालकांच्या मनात टोचत आहे या अशा अधिकर्या वर प्रशानन कोणती भूमिका घेत हे आता पाहण्याची वेळ आली आहे
प्रतिनिधी – रत्नागिरी नंदकुमार बेंद्रे 08390299992
Discussion about this post