

बिडकीन ता. पैठण येथील जागृत भगवान दत्तात्रेय मंदिर दत्तगल्ली येथे उद्या दत्त जयंती निमित्त सकाळी दत्त परायण समाप्ती व सायंकाळी 6 30 ला जन्मोत्सव सोहळा महाआरती व 15 तारखेला रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन श्रीदत्त मंदिर समिती च्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भावीकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर समिती चे गोविंदसेठ तोतला, संजय देवलांकर, नंदकुमार वैद्य,अभिजीत ढाकेफळे,राजुअप्पा कोथंबीरे, अनिल गव्हाने आदीनी केले आहे..
Discussion about this post