पिंपरी चिंचवड मध्ये भरले देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शनदेशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भरली असून
या प्रदर्शनामध्ये शेती आणि शेती उपयोगी लागणारे साहित्य नवनवीन तंत्रज्ञान असे अनेक प्रकारचे स्टोर लागलेले आहेत शेती मशागतीसाठी लागणारे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे
यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर अत्याधुनिक प्रकारची साधने यांची भव्य मोठे स्टॉल लागलेले आहेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत आहेत किसान प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक परभणी आहे हे प्रदर्शन 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीपर्यंत आहे
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी व्यावसायिक उद्योजक व सरकारतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे
Discussion about this post