आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी सत्तेचा महा संग्राम. व.सहसंपादक नंदकुमार बगाडेपाटिल यांचा सत्कार करण्यातांना. मोहटा ता पाथर्डी येथील विश्वात श्री. मा. खाडे यांनी बगाडेपाटिल यांचा शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी. बगाडेपाटिल म्हणाले. श्री क्षेत्र मोहटा ता. पाथर्डी येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन खूप समाधान व्यक्त केले. आणि येथील परिसरातील संपूर्ण स्वच्छता आणि व्यवस्थापन चांगलेच वाटले. मी आज जवळपास गेले 30,वर्षा पुर्वी भेट दिली होती. मला हे पाहून खूप आनंद समाधान वाटले.
येथील. महा प्रसाद पण खूप खाऊन आनंद वाटला. येथील कर्मचारी पण भाविक भक्तांना विश्वासात घेऊन चांगली वागणूक देतात. मोहटा गांवातील लोकपण भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतांत
देवीचे मंदिर फार सुंदर आणि सुबक पणे मांडणी केली आहे. दर्शन मंडप साठी पण चांगलेच व्यवस्थापन केले आहे. पण येथे भाविक भक्तांसाठी बसण्यासाठी बाकडेचें सोयकेली पाहिजे. अशी भाविक भक्तांताची मागणी आहे. श्री क्षेत्र मोहटा ता पाथर्डी (रेणूका माता)मंदिरास भेट दिल्याबद्दल बगाडेपाटिल पारगाव. यांची सत्कार करण्यात आला. अशी माहिती विश्वासत खाडे साहेब यांनी माहिती दिली.
Discussion about this post