


संगमनेरचे वाहतूक व्यवस्था
संगमनेर शहर शाळा व्यवस्थापन समितीने निर्माण केलेले अवैध्य दुकाने यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय होत आहे. विक्री होणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ अत्यंत दर्जाहीन असल्यामुळे शालेय व्यवस्थापनाने वेळीच लक्ष घालून सदरचे आजूबाजूचे दुकानदारांना समज दिली पाहिजे त्यातच विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी शालेय व्यवस्थापनने मांडलेले रस्त्यावरील दुकानदारीमुळे संगमनेर बस स्थानक ते सह्याद्री विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता उरलेला नाही. दोन पदरी रस्ता झाला तरी संगमनेरातील फूटपाथ वरील अतिक्रमणे यामुळे वृद्ध महिला विद्यार्थी यांना इजा करण्यासाठी कुठलाही मार्ग खुला नाही.
व्यापारी असो हातगाडी असो किंवा रस्त्यावरील विक्री करणारा विक्रेता असो यामुळे संपूर्ण दोन्ही बाजूनी रस्त्याला ट्राफिक जाम होत आहे. त्याचाच जर संगमनेर बस स्थानक ते सह्याद्री विद्यालय परिसरात कायमच नागरिकांचे असते तरीसुद्धा प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून वेळीच ट्राफिक जामवर पर्याय निर्माण करावा. तसेच शालेय व्यवस्थापन समितीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना फूटपाथ पायी चालण्यासाठी मोकळा करून द्यावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे..
Discussion about this post