तालुका प्रतिनिधी भातकुली हरीश हजारे
अमरावती मधे होणार पहिले विश्वरेकॉर्ड 401 तास रात्रंदिवस
स्वराध्या एंटरटेनमेंट व मनीष पाटील फौंडेशन आयोजित
आयोजक श्री. दिनकर तायडे व सौ. स्वामिनी तायडे
भारतातील पहिले विश्वरेकॉर्ड प्रथमच अमरावती मधे होणार आहे
401 तास म्हणजेच 18 दिवस 18 रात्र
4 जानेवारी ते 21 जानेवारी स्थळ *अभियंता भवन अमरावती
सलग 18 दिवस चालणाऱ्या रेकॉर्ड मधे आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. आपल्या मधे कोणतीही कला असेल तर हा मंच आपल्या साठी आहे. प्रत्येक इव्हेंट्स साठी 10 ते 15 मिनिटे वेळ आहे, ड्रामा असेल तर 20 मिनिटे वेळ देण्यात येईल, भजन, अभंग, कीर्तन, ड्रामा डान्स, वादन, फॅशन शो, रांगोळी, पेंटिंग, कोणतीही कला असो 15 मिनिटे सादर करून आपली कला दाखवायची आहे. व होणाऱ्या रेकॉर्ड चे आपण साक्षीदार व्हायचं आहे. तर मग चला
आपलं नावं या रेकॉर्ड मधे नोंदणी करायची तारीख आहे 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर नोंदणी फीस फक्त 1500 रुपये आहे. प्रत्येकाला 15 मिनिटे वेळ मिळणार आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर 15 दिवसानी सर्टिफिकेट व मेडल पण मिळणार आहे.
सहभागी होण्यासाठी ऑर्गनायजर कमिटी सदस्य सोबत संपर्क साधावा असे सर्व कलाकारांना कलाकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरीश हजारे यांनी केले आहे
- 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
श्री हरीश हजारे जिल्हा अध्यक्ष अमरावती जिल्हा संगीत कलाकार संघटना मो 9420191896
Discussion about this post