
परभणी जिल्ह्यामध्ये माथेफिरून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचा ग्रंथ फाडून भारतीय संविधानाचा अवमान केला. त्या अवमान करणाऱ्या माथेफिरू च्या म्होरक्याला चौकशी करून त्यावर कडक कायदेशीर कार्यवाही व्हावी तसेच ह्याच घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चातील लोकांवर लाठीच्याच करून सोमनाथ सूर्यवंशी अचलपूर तालुक्यातील बुंदेपुरा येथे डॉ भीमरावजी आंबेडकर यांच्या स्मारकासमोर अज्ञात समाजकंटकांनी मोठे मोठे लोखंडी त्रिशूल उभे करून दंगल सदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संबंधित समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या सर्व बाबाची चौकशी करून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात क्रोमिक ऑपरेशन करून बेकायदेशीर रित्या निर्दोष लोकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत आधी मागण्या संदर्भात तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्याकरिता संग्रामपुर तहसील कार्यालयावर मोर्चा दिनांक 24 12 2024 देण्याकरिता…
Discussion about this post