ऐक दीवस धरणे आदोलंन बी.टी. ॲक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या : सुजित बांगर..
जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन बुद्धगया येथे ...