नवीन ९ वाहन खरेदी करण्यासाठी लोक बँकेकडून कर्ज Bank loan घेतात परंतु कर्जाची परतफेड पैश्यांआभावी करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात. अगोदरच्या मालकाने काही भरलेले हप्ते वजा करता बँक कमी किंमतीत वाहन विक्रीसाठी काढते. तुमच्यासाठी कमी किंमतीत वाहने खरेदी करण्याची स्वर्ण संधी बँकेने उपलब्ध केली आहे.
सध्या बाजारात (vehicle Market) वाहन खरेदी करण्यासाठी व बुकिंग (vehicle Pre-Booking) करण्यासाठी ग्राहकांची चांगलीच झुंबड उडालेली असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांना नवीन वाहन खरेदी करणे परवडणारे नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा एक पर्याय घेऊन आला होता की कमी किमतीत तुमचं वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Discussion about this post