प्रतिमा. महामहिम राष्ट्रपती महोदय नवी दिल्ली मार्फत-:मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संग्रामपूर विषय-:10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ यांच्या प्रतिमेसमोरच्या संविधान प्रतिची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे बाबत महोदय-
:1) वरील विषयांवर आपणास आम्ही निवेदन सादर करतो की 10 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील काही समाजकंटकांनी संविधान प्रतीची फार तोड करून विटंबना केली सदर घटनेचा उद्रेक सर्व परभणीत झाला असुन त्या समाजकंटकाला अटक करण्यासाठी
भीम प्रेमी संविधान वादी आंबेडकरवादी रस्त्यावर उतरल्यावर तिथल्या जातीयवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकाना बेदम महान केली व संध्याकाळच्या वेळेस वस्तीमध्ये जाऊन कोपरिन ऑपरेशन चालू करून घरातल्या लोकांना ओढून बेदम मारहाण केली त्या जातीयवादी पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे एस पी व परभणी येथील पी आय व ज्या ज्या पोलिसांनी समाज बांधवांना मारहाण केली निलंबन करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे
2( देशाचे असणारे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची एकेरी भाषेत उल्लेख केल्याने अमित शहा यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच संपूर्ण देशातील आंबेडकरवादी व संविधान प्रेमीची बाबासाहेब आंबेडकराचा अवमान केल्यामुळे अमित शहा यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा *तथागत देविदास आभोरे* संग्रामपूर तालुका -: प्रतिनिधी मो. 9673965655
Discussion about this post