मेटीखेडा -:(विरेंद्र चव्हाण )मेटीखेडा ता. कळब येथे दिनांक 23ते 24डिसेंबर रोजी साने गुरुजी विद्यालय मेटीखेडा 44वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. पूज्य साने गुरुजी यांची 125वी जयंती तसेच संस्थेचे प्रेरणास्थान लोकशाहीवादी स्व :बाळासाहेब सरोदे यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करत.त्या नुसार विद्यार्थीचा सर्वांगीन विकास व्हावा, परस्पर मैत्रभाव वाढावा, नेतृत्व गुणांचे प्रकटिकरण व्हावे व वेद्यानिक प्रेरणा मिळावी या अनुषंगाने साने गुरुजी जयंती महोत्सव आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. अमोल वरसे (गट शिक्षणधिकारी पं. सं. कळब )अध्यक्षा मा. श्रीमती मंगला सरोदे, प्रमुख अतिथी मा. अमित भाऊ सरोदे सचिव मा. डगवार साहेब,मा. गजानन खन्देश्वार मा सुजाता किनकर, मा श्री शाहू कन्नाके (मुख्याध्यापक प्राथमिक महावीर विद्या मंदिर वाघापूर, विरेंद्र चव्हाण दे. पब्लिक पोस्ट प्रतिनिधी मेटीखेडा,उपस्थित होते
तर 44वे वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये विविध कार्यक्रम पार पडले स्वागत गीत पासून सुरवात करण्यात आले संचालन मा. कु. पद्मिनी सेतवाल यांनी केले एकांत निल काव्य मैफील सदरकर्ते नरेंद्र गंधारे (हिंगणघाट )निलेश तुरके (आठमूर्डी )विद्यार्थीचे संस्कृतीक कार्यक्रम, सामूहिक नृत्य, अभिनय नृत्य, अभिनय, एकलं नृत्य, सदर झालं 24डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली साने गुरुजी जयंती, प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी अध्यक्ष मा. श्री. विजयराव आनंदराव सरोदे प्रमुख पाहुणे मा. नारायण हेडाऊ सचिव मा. अमित भाऊ सरोदे,. मा कु. माई धानोरकर (सेवानिवृत्त शिक्षिका )मा. मा. विशाल भाऊ सरोदे (सामाजिक कार्यकर्ते )श्रीमती वर्षा लोणारे
(उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार सन्मानित जि. पं. शाळा मार्कंडा, श्री. गणेश आष्टकार (मुख्याध्यापक सा. गु. विद्यालय मेटीखेडा ),. मा पद्मिनी सेतवाल (सरोदे ), श्री. अरुण सातपुते (स. शि.)श्री. पंकज गिऱ्हे, मुकेश येरमे, श्री. शिरीष कांबळे, सागर गायकवाड, कु. हर्षदा सुरपम, श्री. ज्ञानेश्वर कोवे, पंजाब अंबुरे पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते संचालण श्री. गिऱ्हे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश येरमे सर यांनी केले.
Discussion about this post