प्रतिनिधी सयद मैनोदिन
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिनांक २६ डिसेंबर रोजी निधन झाले, त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला ,ते ९२ वर्षा चे होते, त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे ते देशाचे १४वे पंतप्रधान म्हणून २००४ते२०१४या दरम्यान पंतप्रधान पदाची जबाबदारी पार पाडली त्यांना एक अर्थतज्ज्ञ आणि धोरण निर्माता म्हणून ओळखले जाते.
Discussion about this post