दि 25/12/2024 राजी संध्याकाळी 10:30 या टायमीग ला सोलापूर ता द सोलापूर दोड्डी या गावी आवकाळी पाउस झाल आहे. या आवकाळी पाउसामुळे शेतकरयाचे कादा,तुर या पिकाचा नुकसान झालेला आहे हा पाउस 30 तारीख पर्यत आहे. आवकाळी पाउसामुळे शेतकरया चे खुप नुकसान होत आहे येकीकडे शेतकरयाच्य मालाला भाव मिळत नाही. तशात आवकाळी पाउसामुळे शेतकरयाचे नुकसान होत आहे. शेतकरी खुप चिंता ग्रस्त आहे.
Discussion about this post