आज निलंगा शहरात महाविकास आघाडीच्यावतीने आगामी विधानससभेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी . यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंतजी पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, खा.अमोल कोल्हे यांनी अशोक बंगला येथे सदिच्छा भेट घेतली… निलंगा विधानसभा महविकास आघाडीच्या वतीने छञपती शिवाजी महाराज चौक येथे व निलंगेकर परिवाराच्या वतीने अशोक बंगला येथे निलंगा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते मा.श्री.अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी जयंतजी पाटील साहेब, खा.सुप्रियाताई व खा.अमोल कोल्हेंचा चा सन्मान केला.
आदरणीय निलंगेकर साहेबांची दूरदृष्टी व राजकीय क्षेत्रातील दिलेली मोलाची साथ याबद्दल नेत्र गहिवरून आणत सुप्रियाताईनी कृतज्ञता व्यक्त केली व स्व.निलंगेकर साहेबांचा वारसा अशोकभैय्या सक्षम पण चालवत आहेत असा विश्र्वास देखील व्यक्त केला.
Discussion about this post