डेल पब्लिक स्कुल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
प्रतिनिधी:-तेलंगे सिद्धेश्वर.लातूर:-भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका,थोर समाजसेविका, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या,कवयित्री,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक ...