भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तिचे अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची वार्ता खुप दु:खद आहे.त्याना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो.
भारताची आर्थिक क्षेत्रातील घषरण रोखन्यासाठी त्यानी केलेले प्रयत्न पुढ़िल कित्तेक पीढियांसाठी मार्गदर्शन ठरतील.
सामान्यतील सामान्य मानसाचा विचार करुण त्यांच्या पर्यंत विकासाची फ़ळे पोहोचली पहिजे हा त्यांच्या विचारांचा गाभा होता.
आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदच्या काळात त्यानी हा विचार ततोतन्त पाळला.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांति देवो, हीच प्रार्थना…
Discussion about this post