यवतमाळ सूचनापत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ तर्फे दिनांक 17/09/2024 ते 29/11/2024 जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी आणि संपूर्ण टीम तर्फे अहमदनगर येथे
आयोजित सकल हिंदू समाज आंदोलन मध्ये आमदार नितेश राणे याने मुस्लिम समाजावर चिंतावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपकार्य विधान केल्याबद्दल मुस्लिम समाजाला टार्गेट करीत हिरवे साप, जिहादी, रोन्हगीया असे
अपमानजनक उल्लेख नेहमी करीत असल्याने यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने जातीय दंगल होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आमदार नितेश राणे याच्या विरुद्ध कार्यवाही होणाच्या दृष्टीने आर्णी पोलीस स्टेशनं मार्फत
मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ येथे निवेदन देण्यात आले होते सदर घटनास्थळ अहमदनगर असल्याने घटनास्थळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे मा.पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर अर्ज घटनास्थळ ठिकाणी कायदेशीर कार्यवाही करिता
रवाना करण्यात आला आहे करिता मला पोस्टाने सूचनापत्र देऊन कळविले आहे आणि माझा अर्ज निकाली काढण्यात आला आहे करिता मला पोस्टाने सूचनापत्र घरपोच पाठविण्यात
आला आहे.धन्यवाद पोलीस अधीक्षक चिंता साहेबआपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जिल्हाध्यक्ष (अ ) जावेदअली काझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार अल्पसंख्यांक विभाग यवतमाळ 🙏
Discussion about this post